Motha Waghoda

खबरदार दुपारी ११नंतर विनाकारण घराबाहेर याल तर कठोर कारवाईला सामोरे जाल- सपोनि देविदास इंगोले

खबरदार दुपारी ११नंतर विनाकारण घराबाहेर याल तर कठोर कारवाईला सामोरे जाल- सपोनि देविदास इंगोले
मुबारक तडवी मोठा वाघोदा
मोठा वाघोदा : आजपासून कडक निर्बंध लागू ; दुपारी ११ नंतर फिरणाऱ्यांवर होणार कडक कारवा सावदा प्रतिनिधी दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येईल याची सर्व कोरोना या संसर्गजन्य आज नागरिकांनी नोंद घ्यावी व शासनाचे राचे व मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करावे . वाढतच आहे त्यामुळे सध्या चालू तसेच प्रत्येक ऑटो चालकाने असलेले लॉकडाऊन मध्ये आणखी ड्रायव्हर सिटचे मागे , प्रवाशाशी संपर्क कडक निबंध शासनाने लावलेले आहे . राहणार नाही असे प्लास्टिक पडदा सकाळी ०७ / ०० वाजे ते ११ / ०० वाजे लावावा , व फक्त २ सीटच बसवावे तेही पर्यंत भाजीपाला , दूध , जीवनावश्यक खूपच अर्जट , महत्वाचे कारणाने जात वस्तू किराणा तसेच शेतीउपयोगी असेल त्यांनाच प्रवेश द्यावा अन्यथा सिट वस्तू यांना सूट दिलेले आहे परंतु इतर घेऊ नये , ऑटो चालकाने वरील नियमाचे शॉप उघडण्याचा प्रयत्न करतात , असे ११ / ०० वाजेनन्तर विनाकारण बरेच पालन केले नाही तर ४०० / -प्रमाणे आढळून आल्यास त्यांचेवर सक्त लोक घराचे बाहेर पडून गर्दी करतात दंडात्मक कारवाई करण्यात येईल . दंडात्मक व शॉप सिल अश्या कारवाई असे आढळून आले आहे तसेच वेळ आप पोलीस , नगर परिषद , ग्रामपंचायत यांचे ११ / ०० वाजता भाजीपाला दुकान लेतून बरीच मृत्यू पावलेली आहे , मार्फतीने केल्या जाईल याची नोंद घ्यावी , किराणा शॉप बंद करण्यास वेळ ला- त्यामुळे कोरोनाची ब्रेक द चैन करणे तसेच वेळ -११ / ०० वाजे पासून वतात उदया दि १७/५/२०२१ पासून अत्यावश्यक झालेले आहे त्यामुळे दुसरे दिवशी सकाळी ०७/०० वाजे वरील प्रमाणे जो कोणी नियमांचे सर्वांनी सहकार्य करा व शासनाने केलेले पर्यंत कडक लॉकडाउन आहे परंतु वेळ पालन करणार नाही त्यांचेवर कठोर नियमाचे पालन करावे . कोरोना वाढतच असून आपल्यातून बरेचशे लोक मृत्युमुखी पडले आहे त्याकरिता कोरोनाला आळा घालण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी व प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ही आवाहन सपोनि श्री.देविदास इंगोले यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button