Surgana

सुरगाना या तालुक्यामध्ये गोमांस तस्करी मालेगाव आणि नाशिक कनेक्शन

सुरगाना या तालुक्यामध्ये गोमांस तस्करी मालेगाव आणि नाशिक कनेक्शन

विजय कानडे

राजरोस सर्रासपणे सुरगाणा तालुक्यामधून मालेगाव येथील व नाशिक येथील काही व्यापारी गोमास तस्करी करत असतात गोमास तस्करी करणे हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ज्या गाड्यांमध्ये अवैध वाहतूक तस्करी केली जाते त्यामुळे त्यांचा वेग जास्त असतो आणि समोर जो कोणी अधिकारी असो गोरक्षाला असो त्यांना चिरडून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करतात जाण्याचा असतात तसेच गोरक्षक यांनी जर त्यांना मज्जाव केला तर खोटा बनाव करून खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न करतात ाही राजकीय पुढार्‍यांना हाताशी घेऊन तसेच सुरगाणा तालुक्यामध्ये जणांवर जनावरावर मध्ये रोग आला होता ज्यावेळेस त्याची माहिती मिळाली तर रोगराई तसेच इतर जनावरे एखाद्या गावांमध्ये ते जमून ठेवायचे आणि त्यामुळे त्या आजूबाजूच्या जनावरांना त्यांचा प्रादुर्भाव व्हायचा असा तेथील स्थानिक लोकांचे मन होतं यांचा जर मज्जाव केला नाही अवैध धंदे बंद झाले नाही तो पुन्हा एकदा मोठ्या रोगराईला सुरगाणा तालुक्याला सामोरे जावे लागेल त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन अवैध वाहतूक करणाऱ्या या तस्करांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि जे काय गोरक्षक आहे त्यांना सुद्धा पोलीस मित्र म्हणून संरक्षण देण्यात यावे असे सुरगाणा तालुक्यातील गावकरी व शेतकऱ्यांची मागणी जर हे गो वंश तस्करी बंद झाली नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि त्यांच्यावर वचक बसवण्यात यावा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button