Karnatak

बसवकल्याण पोलीसांची तांदळाच्या गोदाम वरती धाड..

बसवकल्याण पोलीसांची तांदळाच्या गोदाम वरती धाड..

प्रतिनिधी : महेश हुलसूरकर


कर्नाटक : बसवकल्याण पोलीसांची बसवकल्याण येथील नारायणपूर क्रास जवळ येथील राशेन अन्न भाग्य योजनेतील तांदूळ ११५ क्विंटल हा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे लगेच दिलीप व अंबादास मुकाजी यांच्या गोदामात धाड टाकण्यात आली यावेळी पोलीसांची व अन्न विभागाचे धाड टाकल्याचे माहीत होताच दोघेही फरार झालेले आहेत बसवकल्याण सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी डीवायएसपी सोमलींग कुंभार, सीपीआय ज्ञामेगौडर, अन्न विभागाचे अधिकारी रामरतन दगले, पीएसआय गुरू पाटील यांनी कार्यवाही केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button