Mumbai

Job संधी…भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे नोकरीची संधी; लगेच करा ऑनलाईन अर्ज..उद्या आहे शेवटची तारीख…

BARC Recruitment: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे नोकरीची संधी; लगेच करा ऑनलाईन अर्ज..उद्या आहे शेवटची तारीख…

मुंबई भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई (Bhabha Atomic Research Centre) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी आणि वैज्ञानिक अधिकारी-सी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (Medical/Scientific Officer-D)
वैज्ञानिक अधिकारी-सी (Scientific Officer-C)
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (Medical/Scientific Officer-D) – हॉस्पिटल प्रशासनात पदव्युत्तर पदविका सह MBBS आणि किमान तीन वर्षांचा अनुभव.
वैज्ञानिक अधिकारी-सी (Scientific Officer-C) – B.V.Sc आणि AH आणि किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (Medical/Scientific Officer-D) – 67700/- रुपये प्रतिमहिना
वैज्ञानिक अधिकारी-सी (Scientific Officer-C) – 56100/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahasarkar.co.in/barc-mumbai-recruitment/ या लिंकवर क्लिक करा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button