Dhule

आज देवपुरातील गल्ली नं 6 परिसरात अजहर पठाण कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्यांक विभाग  यांच्या प्रयत्नाने फवारणी करण्यात आली

आज देवपुरातील गल्ली नं 6 परिसरात अजहर पठाण कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्यांक विभाग यांच्या प्रयत्नाने फवारणी करण्यात आली

धुळे : गेल्या कित्येक दिवसापासून शहरात डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे धुळे शहरा सह देवपूर भागातही नागरिक हैराण झाले असून घरो घरी लोक आजारी पडत आहे त्या मुळे अजहर पठाण यांनी म न पा प्रशासनाच्या मदतीने आज देवपूर परिसरात फवारणी करून घेतली आहे जेणे करून नागरिकांना डेंगू या भयानक आजाराचा सामना करावा लागणार नाही , या परिसरातील नागरिकांनी अजहर पठाण यांचे आभार मानले व कौतुक ही केले ,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button