Chalisgaon

पोस्टमन अनिल अहिरे यांनी बस मध्ये सापडलेली पर्स प्रामाणिक पणे केली परत

पोस्टमन अनिल अहिरे यांनी बस मध्ये सापडलेली पर्स प्रामाणिक पणे केली परत

पोस्टमन अनिल अहिरे यांनी बस मध्ये सापडलेली पर्स प्रामाणिक पणे केली परत

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे

चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिस मधील पोस्टमन अनिल अहिरे हे काल दि.03/09/2019रोजी मालेगाव बस मध्ये बसताना त्यांना तेथे लेडीज पर्स सापडली त्या पर्स मध्ये पैसे तसेच दागिने होते त्या पर्स मध्ये अहिरे यांना एक पासपोर्ट फोटो सापडला त्याच्या पाठीमागे त्या वेक्तीचे नाव सिध्दार्थ बाबुराव मोरे रा रांजणगाव आणि त्यांचा मोबाईल नंबर लिहिलेला होता अहिरे यांनी त्यांना कॉल करून त्यांची पर्स त्यांना परत केली अहिरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button