sawada

सावदा अँग्लो उर्दू हायस्कुल ची नविन इमारत संदर्भात दाखल याचिका औरंगाबाद खंडपीठाने केली रद्द

सावदा अँग्लो उर्दू हायस्कुल ची नविन इमारत संदर्भात दाखल याचिका औरंगाबाद खंडपीठाने केली रद्द

युसूफ शाहा सावदा

सावदा : सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी संचलित कारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कुल सावदा च्या इमारत बांधकामा बाबत संस्थेतील उपाध्यक्ष पदावर असलेले एका संचालकांनी स्वत: संस्था मालकीहक्काची शाळा करीता बांधलेली इमारत पाडण्या साठी कुचकामी कारणा खाली दाखल केलेली याचिका मा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच रद्द केल्या ची माहिती संस्थे तर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहेत

त्यात पुढे असे म्हटले आहे की उपाध्यक्ष सलीम खान यांना संस्थेची अधिकृत मान्यता प्राप्त घटना व नियमावलीत नमुद अटी शर्ती बाबतची माहिती असून ही काळजी घेणे एवजी उलट त्यांनी संस्था व शाळेला अडचणित आणण्याचे कट रचुन खंडपीठात याचिका दाखल करुन शाळेसाठी बांधली गेलेली नविन इमारत पाडण्याची मांगणी केली होती , तसेच त्यंना विश्वासात घेतले नाही, इमारत बांधण्यासाठी मी कुठे ही परवानगी मांगीतली नाही अशे गैर जबाबदारीचे लेखी खुलासे देणे म्हणने संस्था ची जागाचे खरीदी नंतर ७/१२ उतारेवर स्वताचे नाव लावून संस्था ची घटनेतील नियम ७ च्या पोट कलम १ चे जाणीवपूर्वक उलघंनच केले असुन थेट जनहिताची काळजी न घेता संस्था व शाळा विरोधी भुमीका बजवलेली आहे वास्तविक सदरची जागांचे एकत्रिकरण करण्याचे प्रस्ताव त्यांनीच प्रांत साहेब फैजपूर कडे दाखल केले होते
सदरील इमारत बांधणे साठीचे सभांमध्ये याचिकाकर्ता हा हजर होता ३० वर्षात शाळेच्या विकासाठी काही न करता उपाध्यक्ष सलीम खान यांनी घतलेली उलट भुमीका अशोभनीय आहेत

सध्या चे संस्था कार्यकारणीतील याचिका करताला सोडून सर्वा संचालकांनी शाळा इमारत बांधणे साठी मेहनत घेतली आहे सदरची जागां इमारत व ओपन स्पेस बद्द गावतील इतर तक्रारदारांनी गैर समज दुर झालेने विदयार्थी व शाळा साठी अर्ज मागे घेतले परंतु संस्था मधील उपाध्यक्ष पदावर असलेले संचालकने इमारत पाडण्या साठी याचिका दाखल केली परंतु त्यास यात सफलता प्राप्त झाली नाही

परिणाम अवैध बांधकाम व ओपन स्पेस वरील अतिक्रमणशी जर याचिका करताचे कोणतेच सबंध नाही असे खुलासे आधिच नोटीस मिळाल्यावर दिले आहे तसेच सदर इमारत अवैध बांधकाम साठी अर्ज केला नाही व अतिक्रमण बाबत याचिका क्रताचा सबंध नाही व तर जर असे बांधकाम सुरू असेल न ,पा या बाबत नियम प्रमाणे कारवाई करेल याचिका करता यांनीे या बाबत फिकिर करण्याची गरजच नाही असे खडसावून कोणतेही दंड न आकारता सदरची सलीम खान यांची दाखल याचिका नं, ३२५८/२०२१ यास वरील बाबी समोर ठेवून औरंगाबाद खंडपीठातील न्यायधीश एस,वी गंगापुर वाला व श्रीकांत डी कुलकर्णी, निकाल देवून याचिका रद्द केली आहे सदरील आदेशातील मुद्दा नं, २ मध्ये इमारत न,पा ने पाडली तरी माझी हरकत राहणार आ अशी याचिकाकर्ता ची भुमीकेचा ही उल्लेख् नमुद आहे

संस्थेचे अध्यक्ष अकबर खान व सचिव शेख सुपडू यानी प्रतिक्रिया देतांना असे म्हटले आहे की “सत्य परेशान हो सकता है, पराजित नही” हा विजय आमचा नाही समाजाचा आहे

संस्थेने भारतीय न्यायव्यवस्था व मा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे निर्णयाचे स्वागत करुन आभार व्यक्त केले आहे
आता संस्थाविरोधी कारवाई , कार्य करण्या वरुन व संस्थेच्या विकास कामात अडथळा निर्माण करुन संस्थेला अडचणीत आण्यासाठी केलेले कृत्य बाबत यांच्यावर संस्था काय कारवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button