Rawer

राष्ट्रवासी काँग्रेसच्या निंभोरा शहराध्यक्षपदी अतुल पाटील यांची निवड.

राष्ट्रवासी काँग्रेसच्या निंभोरा शहराध्यक्षपदी अतुल पाटील यांची निवड.

निंभोरा-संदिप कोळी
येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या निंभोरा शहराध्यक्षपदी अतुल रमेश पाटील यांची तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी निवड केली.या निवडीचे पत्र त्यांना महाराष्ट्राचे माजीमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील,माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,माजी आमदार अरुण पाटील,सोपान पाटील यांनी दिले.अतुल पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,पं स सदस्य दीपक पाटील,योगेश पाटील,युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे,रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद,तालुका सरचिटणीस वाय डी पाटील,महिला जिल्हा सरचिटणीस माया बारी,आशा सोनवणे,कमल पंत,ग्रा पं सदस्य शेख दिलशाद आदींनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button