sawada

सावदा पोलिस स्टेशनला महिला दिवस साजरा रावेरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार, गटविकास अधिकारी सह मुक्ताईनगर पोलिस उपअधीक्षक यांची उपस्थिती

सावदा पोलिस स्टेशनला महिला दिवस साजरा
रावेरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार, गटविकास अधिकारी सह मुक्ताईनगर पोलिस उपअधीक्षक यांची उपस्थिती

मुबारक तडवी सावदा

सावदा : सावदा पोलिस स्टेशन येथे आज दिनांक ८ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिस कर्मचारी व पोलिस पत्नी तसेच महिला पोलिस पाटील यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमास रावेर तहसीलदार उशारानी देवगुने मॅडण गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल मॅडम तसेच मुक्ताईनगर उप विभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक लावांड हे उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री इंगोले यांनी आभार मानले.
तहसीलदार मॅडम व तहसीलदार मॅडम यांचे हस्ते पोलिस पत्नी व महिला पोलिस कर्मचारी यांना गुलाब पुष्प देवून जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button