Nashik

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समितीला केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचे आश्वासन.

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समितीला केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचे आश्वासन.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समितीच्या वतीने आज रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले व महाराष्ट्राच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांना ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी नामकरण समितीच्या वतीने मागणी पत्र सादर करण्यात आले.
ना रामदासजी आठवले आणि नरहरी झिरवाळ यांनी नामकरण समितीशी सविस्तर चर्चा करून हा विषय शासन स्तरावर मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले
समिती बरोबर सकारात्मक चर्चा करून केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्या समवेत समिती सदस्यांसह बैठक घेण्याचे आश्वासीत केलेयाप्रसंगी
मुख्य निमंत्रक रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे,प्रकाश जी लोंढे,बाळासाहेब जी शिंदे,मदन अण्णा शिंदे,अनिल भाई गांगुर्डे,आदेश भाऊ पगारे,संजय जी साबळे,विलास राज गायकवाड,अर्जुन नाना पगारे,दिपचंद नाना दोंदे,भिवानंद आप्पा काळे,अमोल पगारे,बाळासाहेब साळवे,किशोर गांगुर्डे, विजयराज पगारे, अविनाश गायकवाड दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड, सागर गायकवाड,जितू भाऊ बागुल,प्रा.गंगाधर आहिरे, बाळासाहेब गायकवाड,अशोक बनसोडे,अमोल मोरे,प्रशांत कटारे,विक्रांत गांगुर्डे,प्रशांत गांगुर्डे,रत्नाकर पगारे,बिपीन कटारे शिवाजी गायकवाड पञकार शातांरामभाऊ दुनबळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button