Faijpur

पोळा गणेशोत्सवात शासनाच्या आदेशाचे पालन करावे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखे गावकर

पोळा गणेशोत्सवात शासनाच्या आदेशाचे पालन करावे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखे गावकर

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

पोळा, गणेशोत्सवात शासनाच्या आदेशाचे पालन करावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर
पाडळसे आज दि.२/९/२०२१ रोजी दुपारी 12.30 वाजता पाडळसे तालुका यावल येथे पोळा व गणेशोत्सव संदर्भात फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.त्यात पोळा व गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने शासनाकडून तसेच जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचना व आदेशाचे पालन करण्याबाबत साहेबांनी मार्गदर्शन केले. आणि गावकर्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन केले. यावेळी
पाडळसे गावचे सरपंच खेमचंद्र कोळी. पोलीस पाटील सुरेश खैरनार .शेखर तायडे. प्रभाकर तायडे . महेमूद पटेल. ललित चौधरी . सुरज कोळी. शांताराम भोई .कुंदन कोळी गणेश मंडळांचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. सोबत बामनोद बिट चे सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे. किरण चाटे हे कर्तव्यावर हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button