Job Opportunity

भारतीय तटरक्षक दल येथे असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण २५ जागा

रोजगार संधी

भारतीय तटरक्षक दल येथे असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण २५ जागा

रोजगार प्रतिनिधी प्रवीण बैसाणे

भारतीय तटरक्षक दल येथे असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण २५ जागा

भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फरवरी २०२० आहे

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी)

पद संख्या– २५ जागा

वय मर्यादा– ०१ जुलै १९९० ते ३० जून १९९९ दरम्यान (दोन्ही तारख्या धरून).

शैक्षणिक पात्रता– कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

अर्ज पद्धती– ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख– १५ फरवरी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

Leave a Reply

Back to top button