Amalner

मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणे यांना अटक करा..शिवसेनेची मागणी…

मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणे यांना अटक करा..शिवसेनेची मागणी…

अमळनेर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. यात नारायण राणे यांच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना शिवसेना स्टाईल ने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

निवेदनावर प्रताप शिंपी,अनंत निकम,सुरेश पाटील,महेश देशमुख,देवेंद्र देशमुख,चंद्रशेखर भावसार,साखरलाल महाजन,किशोर पाटील,मोहन भोई,दीपक पाटील,सचिन पवार,रामचंद्र परब इ च्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Back to top button