Yawal

“जागो ग्राहक जागो ” ग्राहक सवरक्षणं फाऊंडेशनच्या जळगांव जिल्ह्याअध्यक्ष पदी – पवन पाटील यांची नियुक्ती

“जागो ग्राहक जागो ” ग्राहक सवरक्षणं
फाऊंडेशनच्या जळगांव जिल्ह्याअध्यक्ष पदी – पवन पाटील यांची नियुक्ती

यावल ( प्रतिनीधी ) – यावल तालुक्यातील विरावली येथील पवन युवराज पाटील यांची ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या जळगांव जिह्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली ही निवड महाराष्ट्र राज्य सचिव अँड देवकांत पाटील यांनी नियुक्ती केली पवन पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या जळगांव जिह्याध्यक्ष म्हणून निवड केली या निवडी बद्दल पाटील यांनी आभार मानले असून आपण या पदाला न्याय देऊ असे सांगितले.या निवडी बद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी व्ही पाटील , महाराष्ट्रराज्य अध्यक्ष वंदना जैन , राज्य सचिव अँड.देवकांत पाटील यांचे सह या निवडीबद्दल पवन पाटील यांचे , हितेश गजरे , किशोर माळी , पवन खैरे दीपक पाटील , विनोद पाटील ,संजू तडवी ,प्रल्हाद पाटील , गुलाबराव पाटील , गिरीष पाटील , जमीर पटेल , दीपक पाटील ,रणधीर पाटील ,गोकुळ पाटील ,संजू तडवी ,गणेश पाटील , प्रदीप पाटील राहुल पाटील , चेतन पाटील ,किशोर पाटील, राजेश अडकमोल , प्रशांत पाटील, भूषण निळे ,देवेंद्र पाटील ,नरेंद्र शिंदे ,राकेश सोनार , योगेश पाटील यांच्यासह तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button