Nashik

प्रेस संपादक , पञकार सेवा संघ नाशिक शहर अध्यक्ष पदी पत्रकार विजय आव्हाड, जिल्हा शहर समन्वयक पदी पञकार चंदन खतेले यांची नियुक्ती,

प्रेस संपादक , पञकार सेवा संघ नाशिक शहर अध्यक्ष पदी पत्रकार विजय आव्हाड, जिल्हा शहर समन्वयक पदी पञकार चंदन खतेले यांची नियुक्ती

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक= नाशिक शहर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष पदी पत्रकार विजय दामोदर आव्हाड यांची तर शहर व जिल्हा समन्वयक पदी दैनिक दिव्य मराठी चे पञकार चंदन भाऊ खतेले यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती पञकार सेवा संघ संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस पञकार नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी दिली आहे.
सदरची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष मा.नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्या आदेशानुसार व शहर व जिल्हा समन्वयक मा.चंदन खतेले यांच्या संमतीने करण्यात आली आहे.
विजय आव्हाड हे नाशिक शहरातुन पत्रकार म्हणून काम करत आहेत.

पत्रकारिते मध्ये दैनिक
गांवकरी मध्ये
– ४ वर्ष १० महिने,दैनिक लोकमत- ३ वर्ष,दैनिक सकाळ ३ वर्ष ६ महिने,
दैनिक दिव्य मराठी ६ वर्ष ८ महिने )
आदी दैनिकांमध्ये जाहिरात विभागात जाहिरात प्रतिनिधी ते सहाय्यक व्यवस्थापक या विभागात सर्वोत्तम काम केल्याबद्दल या सर्व दैनिकांमध्ये वेळोवेळी सर्वोत्तम व्यवसाय, उत्कृष्ठ संघ व्यवस्थापक यासह अनेक पुरस्कार प्राप्त केले
दैनिक आपलं महानगवर्ष
पत्रकार यामध्ये गेल्या दोन वर्षात ९ वेगवेगळे पत्रकार पुरस्कार असा पत्रकारितेतील गेल्या जवळपास २० वर्षाचा प्रवास
नाशिक शहरात संघटनेचे सभासद वाढवणे व संघटना मजबूत करण्यासाठी पुढील काळात आपण प्रयत्न करु अशी ग्वाही निवडीनंतर बोलतानाविजय आव्हाड चंदन भाऊ खतेले यांनी दिली आहे.
विजय आव्हाड व चंदन भाऊ खतेले यांच्या निवडीचे पत्रकार सेवा संघ संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक जिल्हाध्यक्ष पञकार नवनाथ गायकर, जिल्हा व शहर समन्वयक चंदन खतेले, नंदु पगार, मनोहर भावनाथ, सुरेश भोर गुरुजी,साहेबराव बाबर, बाबासाहेब गोसावी, जितेंद्र साठे,प्रिया जैन, नाना गांगुर्डे, सचिन महाजन, निशिकांत पाटील, प्रशांत शिरोडे,अनिल केदार, रंजीत झापुर्डे,निफाड तालुका अध्यक्ष कमलाकर बिडवे, रोहित ताराहबादकर, इमरान शेख,रफिक पठाण, संतोष कांदे,काळु वाघ,गोरख बच्छाव, चंद्रकांत धात्रक,देवचंद महाले,जयदीप भदाणे, कुबेर जाधव, , ईगतपुरी तालुका अध्यक्ष शाहबाज शेख, अँड.संदीप गंभीरे, विशाल ठवळे, त्रंबक जाधव, निलेश काळे, शांताराम भांगे, समाधान कडवे, सुनील गाढवे, ईश्वर परदेशी, भाऊराव रोंगटे, खंडु लहाने, रतन क्षीरसागर, सतीश पुरोहित, पांडुरंग दोंदे, तुकाराम रोकडे, सागर हांडे, दिपक कानडे,भागवत गायकवाड, बाळासाहेब अस्वले,अशोक निकम, दिनेश गोसावी, वैभव भांबर,युसुफ पठाण, जाहिद शेख, साजीद शेख,सोमनाथ क्षत्रिय, दानिश शेख, आदीसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button