Dharangaw

बाभूळगाव ग्रामपंचायत येथे प्लॉट भागातील वस्तीतील रोगराई बाहेर काढण्यासाठी तहसीलदार व विस्तार अधिकारी यांना अर्ज दिला

बाभूळगाव ग्रामपंचायत येथे प्लॉट भागातील वस्तीतील रोगराई बाहेर काढण्यासाठी तहसीलदार व विस्तार अधिकारी यांना अर्ज दिला

धरणगाव : तालुक्यातील बाभूळगाव येथे गावात तलावासारखे पाणी तुंबल्या मुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन कराव लागत आहे .पावसाला सुरुवात झाली कि येथे तलावासारखे पाणी तुंबते आता सध्या कोरोना महामारी मुळे नागरिक भितीच्या वातावरणात त्यातच आता डेंगू आणि मलेरिया या आजाराची सुरुवात झाली असून त्यातच हे गावात साचलेलं पाणी यामुळे येथील नागरिकांमध्ये खूपच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .येथील नागरिक डेंगू मलेरिया यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत होते म्हणून येथील नागरिकांनी ग्रामपंचायत येथे दिनांक.०५/०८/२०२१ ग्रामसेवक भाऊसाहेब महेश सोनवणे याचा कढे अर्ज दिला होता .कारण येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले होते कि हे काम ग्रामपंचायतीचे नसून ग्रामसेवक भाऊसाहेब याचे आहे .आणि तुमच्या जागा ८ नंबर ला लागलेल्या नाहीत असे सरपंच म्हणतात सदर बाब विचारली असता असे उडवा उडवीची उत्तर मिळत होती म्हणून येथील नागरिकांनी मा.तहसीलदार धरणगाव व विस्तार अधिकारी यांना साचलेल्या पाण्याविषयी अर्ज दिला कारण ग्रामपंचायत उडवा उजवी चि उत्तर देत होती म्हणून येथील नागरिकांनी तहसील कार्यालया कढे धाव घेतली कारण कि प्लॉट भागातील नागरिक हि वाऱ्यावर सोडलेली वस्ती आहे आणि वस्ती कढे प्रशासनाने लक्ष द्याव कारण हे प्लॉटींग भाग कुणाचा अंदर मध्ये येतो हेच येथील नागरिकांना माहित नाही आहे हि माहिती आणि या गावात कुणाचे घर 8 नं ला लागले आहे किवा नाही हि माहिती ग्रामपंचायतीला माहीतच नाही सदर माहिती येथील नागरिकांना मिळावी कारण ग्रामपंचायतीत उडवा उडवीची उत्तर मिळू आहेत म्हणून प्रशासनाने या कामाची दखल घ्यावी असी मागणी येथील नागरिकाने केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button