Bollywood

प्रियंका चोप्रा व्यतिरिक्त ह्या अभिनेत्री पितात सिगारेट…!कॅमेरात झाल्या कैद…!”द्रौपदी”चाही समावेश..!

प्रियंका चोप्रा व्यतिरिक्त ह्या अभिनेत्री पितात सिगारेट…!कॅमेरात झाल्या कैद…!”द्रौपदी”चाही समावेश..!

मुंबई बॉलिवूड नेहमीच विविध कारणांस्तव चर्चेत असते.बॉलिवूड च्या अभिनेत्री ह्या नेहमीच त्यांच्या उट पटांग कारनाम्यामुळे चर्चेत असतात आणि प्रेक्षक चाहते त्यांना ट्रोल करत असतात.अनेक अभिनेत्री ना अनेक व्यसने देखील आहेत.

पहा कोण आहेत ह्या अभिनेत्री…ज्या सिगारेट पिताना कॅमेरात कैद झाल्या आहेत.

प्रियंका चोप्रा
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा मियामी बीच वर पतीसोबत सिगरेट पिताना दिसली.प्रियांकाचा हा फोटो व्हायरल झाला चाहत्यांनी तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं आहे. प्रियांकाने धूम्रपान आरोग्यास हानिकारक असल्याचे सांगितले आहे. सध्या प्रियांकाच्या या फोटोने सोशल मिडियावर चांगला धुमाकूळ घातला आहे. ती अनेक वेळा सोशल मिडियावर धूम्रपान विरोधात मोहीमेत भाग घेते आणि जेव्हा ती स्वतः सिगरेट पिते तेव्हा लोकांनी तिच्या वर सडकून टिका केली आहे.

सारा खान
दूरदर्शन वरील मालिका बिदाई नंतर सारा खान खूपच लोकप्रिय झाली. अनेक रियालिटी शोमध्ये ती दिसली होती. अभिनेत्री सारा खानला देखील धूम्रपानची सवय आहे. सारा अनेक वेळा पार्टीमध्ये धूम्रपान करताना दिसली आहे.

रूपा गांगुली
महाभारतमध्ये द्रौपदीची भूमिका साकारणारी रूपा गांगुली देखील खूप धूम्रपान करते.हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करणारी रूपा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.रूपा गांगुलीला धूम्रपान करताना अनेक वेळा पाहिले गेले आहे.

मनीषा कोईराला
बॉलिवूड मधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मनीषा कोईराला नुकतीच कॅन्सर सारख्या मोठया आजारातून उठली आहे. मनीषा कोईरालाला देखील सिगरेट पिताना कॅमेराने कैद केले आहे.

माहिरा खान
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सिगरेटची ऍडीक्ट आहे. माहिरा खानला रणबीर कपूरसोबत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर सिगरेट पिताना फोटोत कैद केले गेले.

सुश्मिता सेन
मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनदेखील मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढते. होतो. अनेक वेळा धुम्रपान करताना पार्टीमध्ये आढळून आली आहे.

करिष्मा तन्ना
करिश्मा तन्नाचा ही दूरदर्शनवर यशस्वी अभिनेत्री आहे. करिश्माने आपल्या करियरची सुरुवात अत्यन्त प्रसिद्ध मालिका क्योंकि सास भी कभी बहु थी मधून केली होती.तिला धुम्रपान करण्याची सवय आहे. तिच्या हँडबॅगमध्ये नेहमीच सिगरेटचे पॅकेट असते.

सुमोना चक्रवर्ती
सुमोना चक्रवर्ती जी आपल्याला नेहमी कपिल शर्मा च्या शो मध्ये दिसते.इतर अनेक शो मध्ये देखील ती आढळून येते. सुमोना चक्रवर्तीला देखील धुम्र*पान करण्याची सवय आहे. असे म्हंटले जाते कि सिगरेटचे पॅकेट नेहमी तिच्या पर्समध्ये असते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button