Pandharpur

डाॅ.प्रणिता भालके यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांचे पुतळ्याचे पुजा करून जयंती साजरी

डाॅ.प्रणिता भालके यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांचे पुतळ्याचे पुजा करून जयंती साजरी

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२४ व्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड पंढरपूर तर्फे आज जिजाऊ पुतळ्याचे पूजन डॉ. प्रणिताताई भालके यांच्या शुभहस्ते व सगुणाताई शेडगे (ता. अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर ) यांच्या अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले, माजी नगरसेवीका सारिकाताई साबळे,श्रेयाताई भोसले, सुमनताई पवार, शुभांगीताई जाधव, शुभांगीताई भुईटे, किरण घाडगे, धनंजय मोरे, आकाश पवार, पुरूषोत्तम देशमुख, नगरसेवक प्रशांत शिंदे, सतिश शिंदे, नागेश यादव, महमंद उस्ताद, शिवाजी मस्के, मुन्ना भोसले,इ. उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रणिताताई भालके, साधनाताई भोसले, आदिती घाडगे,मनाली मोरे यांनी भाषण केले आहे, यावेळी नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान केला यावेळी संभाजी ब्रिगेड बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button