Bollywood

आणि राखी सावंत झाली म्हातारी ..!पहा काय आहे प्रकार..!

आणि राखी सावंत झाली म्हातारी ..!पहा काय आहे प्रकार..!

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी राखी सतत काहींना काही नवीन करत असते. राखीने आता एका नव्या लुक मधील फ़ोटो शेअर केला आहे. आणि त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.राखीने सोशल मीडियावर तिचा असा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की राखीची नेमकी अशी अवस्था कशामुळे झाली आहे.
एक फोटो शेअर केला आहे ज्यात पांढरे केस , डोळ्याला काळा चष्मा चेहऱ्यावर सुरकुत्या आणि गळ्याला पट्टा दिसत आहे. एकूणच राखी या फोटोत म्हातारी दिसत आहे. राखीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रंचंड व्हायरल होत आहेत.फोटो काप्शन मध्ये ही कोण आहे ओळखले का ?.. असे म्हटले आहे.राखीच्या या फोटोवर जसलीन मथारूने कमेंट करत तू जरी म्हातारी झालीस तरी सेक्सीच दिसणार असे म्हटले आहे.

एका मालिकेतील भूमिकेसाठी हा लूक आहे असे राखीने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोनी सब वाहिनीवरील बेगम बादशाह या मालिकेत एका 80 वर्षाच्या महिलेची भूमिका राखी साकारणार आहे. राखीच्या या लुकवर अनेक सेलेब्सनी कमेंट केल्या आहेत व तिच्या लुकचे कौतुक केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button