Parola

महाळपुर गावात एक अनोखा कार्यक्रम करुन पाऊस पडत नाही म्हणुन गावकर्यांनी काढली प्रेतयात्रा..

महाळपुर गावात एक अनोखा कार्यक्रम करुन पाऊस पडत नाही म्हणुन गावकर्यांनी काढली प्रेतयात्रा..

महाळपुर येथे एक अनोळखा कार्यक्रम घडला , पाऊस पडत नाही म्हणुन गावकर्यांनी मुर्द सारख बनवुन पुर्ण गाव फिरवुन तोढगा निघावा.कारण जुन,जुलै,ऑगस्ट ,मध्यंतर झाला तरी पाऊस का पडत नाही शेतकरी रोज आशामारे आभाळाकडे डोकाऊन रोज पाहत आहे,काळजी लागली आहे आज येईल उद्या येईल , कारण पेरणी झालेली आहे ,पिक बहारलेल आहे ,काही पिकाची लागवण झाली आहे , बहरलेल शेत पिवळी होत लागली आहे , पाने जळायला लागली आहे सर्व खांन्देश पाणीची वाट पाहु लागला आहे चिंता लागली आहे असच राहिल तर गावांगाव स्थलांतरीत होतील, गुर-ढोर , पाळीव प्राण्याचे पाण्याचे पाणीचे हाल व चारा शिल्लक राहनार नाही , ते सर्व बाबी पाहुन गावकर्यांनी पावसाचे पाणी पडावा म्हणुन गावातुन ते स्मशान भुमीपर्यंत प्रभात फेरी काढली.

संबंधित लेख

Back to top button