पिंपळे,अमळनेर

पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहताना

पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहताना

अविनाश पवार
अमळनेर तालुक्यातील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत आज विद्यार्थ्यांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यास संधी उपलब्ध करून देण्यात आली, यासाठी शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहण्यासाठी फिल्टर गॉगल्स उपलब्ध करून दिले होते, तसेच सूर्यग्रहणाचे लाइव्ह प्रक्षेपण प्रोजेक्टरच्या माध्यमातून करण्यात आले ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय पाटील व अविनाश अहिरे त्यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला .यासाठी सागर पाटील ,सतीश कागणे,चेतन पाटील ,अविनाश पाटील, सी आर पाटील, यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले
सदर उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी कौतुक केले

Leave a Reply

Back to top button