Amalner

Amalner: आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या..!

Amalner: आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या..!

अमळनेर कॅन्सरच्या आजाराला कंटाळून तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जिनगर गल्लीत घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिनगर गल्लीतील रहिवासी सुनील सुपडू महालेला वय ४६ जबड्याचा कॅन्सर होता. त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते.
आजाराला कंटाळून त्याने राहत्या घरात पत्र्याच्या शेडला दोरी बांधून गळफास घेतला. भाऊ शांतीलाल सुपडू महाले यांनी माहिती दिल्यावरून पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास
हे कॉ विलास पाटील करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button