Amalner

Amalner: विप्रो सोसायटीचे सचिव इकबाल शेख सेवानिवृत्त..अल्लमा फजले हक स्टडी सेंटर तर्फे सत्कार..

Amalner: विप्रो सोसायटीचे सचिव इकबाल शेख सेवानिवृत्त..अल्लमा फजले हक स्टडी सेंटर तर्फे सत्कार..

शहरातील अल्लमा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्ररी च्या वतीने विप्रो कंपनीचे सोसायटीच्या सेक्रेटरी पदावरुन ३७ वर्ष सेवा करुन निवृत्त झाल्याने इकबाल शेख यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लाइब्ररी चे अध्यक्ष रियाज शेख यांनी प्रास्ताविक केले तर अँड रज्जाक शेख यांनी इकबाल शेख यांच्या कारकिर्दीची माहिती सविस्तर सांगितली यावेळी S D I निगरा फयाज़ भाई, विप्रो सोसायटीचे चेअरमन असलम खान, रहिम मिस्तरी,जाकिर शेख,मकसुद हनफी,मट्या खाटिक मुसतफा भाई युसूफ खन्ना, इकबाल कुरैशी,कलीम खान,अशपाक शेख,अहमद भाई शराफत अली,रईस शेख,नूरोद्दीन शेख,दिलावर क़ाज़ी, कुदरत अली, नासीर शेख, रियाज ठेकेदार,सह आदि बांधव उपस्थित होते सुत्रसंचलन जाकिर खाटीक सर यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button