Amalner

Amalner: शुभांगी साताळकर मेरिट मिन्स पुरस्कराने सन्मानित

Amalner: येवला जिल्हा नाशिक येथील शुभांगी साताळकर मेरिट मिन्स पुरस्कराने सन्मानित

इंडियन वुमन्स सायन्टीस्ट असोसिएशन (INSA) वाशी, नवी मुंबई या संघटनेकडून दरवर्षी विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या दहावी ते पीएचडी तरुण व पर्यंतच्या हुशार विद्यार्थिनींना ” मेरिट कम मिन्स स्कॉलरशिप ऑफ IWGA” वा अवार्ड दिला जातो. हा अवार्ड संपूर्ण भारतातून मेरिट बेसिसवर निवडझालेल्या विद्यार्थिनींना दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये शुभांगी अरुणराव साताळकर हिची निवड झाली आहे. ती सध्या HPT ARTS

And RYK Science college Nashik येथे MSC- I chemistry मध्ये शिकत आहे. ‘नि सवshiअवार्डमध्ये सर्टिफिकेट व १५००० रु. रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या अवार्डमार्फत तिला पुढील शिक्षण घेण्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
अमळनेर येथील दै.सकाळ पत्रकार शामकांत पाटील व होमगार्ड भिकन पाटील यांची भाची आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button