Amalner

Amalner: रोटरी क्लब व बालाजी ग्रुप अमलनेर यांच्या संयुक्त रित्या सप्तशृंगी देवीला पायी जाणाऱ्यांच्या हाताला रेडीयम बॅड वाटप…

Amalner: रोटरी क्लब व बालाजी ग्रुप अमलनेर यांच्या संयुक्त रित्या सप्तशृंगी देवीला पायी जाणाऱ्यांच्या हाताला रेडीयम बॅड वाटप…

सप्तशृंग देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी प्रवास करतात. रोटरी क्लब अमळनेर व बालाजी गृप यांनी संयुक्त रित्या या वर्षी सप्तशृंगी देवी यात्रे निमित्त दर्शनासाठी पायी जाणार्या दर्शनार्थीच्या हातावर रेडीयम पट्टी (बेल्ट) मोफत लावण्यात आली. या मागील मुळ ऊद्देश हा की कितीही रस्त्याच्या डाव्याबाजुने चालवताना रहदारी मुळे दुर्घटना होतात व जीव जाण्याचा धोका असतो. होणार्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक पायी जाणार्या दर्शनार्थीच्या हाताला यलो रेडीयम ची पट्टी समक्ष लावण्यात आली व प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या साठी 5000 प्रवासी दर्शनार्थींना बालाजी गृप सदस्य व रोटरी क्लब सदस्य रो.डाॅ.राहूल मुठ्ठे, रो.डाॅ.शरद बाविस्कर, रोटरी अध्यक्ष रो.वृषभ पारेख, रो.रोहीत सिंघवी, रो.पुनम कोचर, शेखर पाटील, डॉ. नवसारीकर, रो.डाॅ.किरण बडगुजर क्लब सेक्रेटरी रो.प्रतिक जैन यांनी समक्ष सर्व पाई प्रवाशींना रेडीयम पट्टी लावुन प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button