Maharashtra

आदिवासी विकास संघ च्या वतीने प्रांताधिकार्‍यांना अजय नेहतराव कडून निवेदन

आदिवासी विकास संघ च्या वतीने प्रांताधिकार्‍यांना अजय नेहतराव कडून निवेदन

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्या मध्ये दिवसोन दिवस कोरोना संसर्ग रूग्ण वाढत च आहेत त्या मुळे प्रशासनावर भरपूर ताण पडत आहे तरी आपण कोरोना संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे आहे तरी आपण पंढरपूर तालुक्या मध्ये किमान १० दिवस जनता क्युर्फू लावणे गरजेचे आहे तरी आपण आपले स्थरावर योग्य तो निर्णय घेऊन.

सर्व पंढरपुरकरांना सुरक्षित होईल या दृष्टीने आदिवासी विकास संघ (असो) कडून पंढरपूर कसे स्वच्छ राहील व पंढरपुरातील रहिवाशी आपले आरोग्य कसे चांगले ठेवतील याचा विचार आमचे आदिवासी विकास संघाच्या मार्फत करत आहे पंढरपूर तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्ग होणे.

पासून वाचवण्यासाठी निर्णय घ्यावा हि विनंती असे निवेदन व पंढरपूर शहरामध्ये कोरोनचा वाढत प्रादुर्भाव पाहून आदिवासी विकास संघ (असो.) महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button