Amalner

Amalner: शेतकरी सहकारी संघात कोणताही निर्णय घेऊ नये व निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा..देवेन्द्र देखमुख यांची मागणी…

Amalner: शेतकरी सहकारी संघात कोणताही निर्णय घेऊ नये व निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा..देवेन्द्र देखमुख यांची मागणी…

अमळनेर शेतकरी सहकारी संघ, अमळनेर जि. जळगांव या संबंधी
प्रशसकीय निवड झालेल्या संचालक मंडळाने सर्वसाधारण जनरल
सभासदांच्या सभेत कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेण्यात येऊ नये. अशी मागणी

देवेंद्र सुकदेवराव देशमुख अमळनेर ता. अमळनेर जि. जळगांव यांनी सहाय्यक निंबधक यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.

दिनांक २१-०२-२०२२ रोजी होणाऱ्या अमळनेर शेतकरी सहकारी संघाची जनरल
सभा बोलवण्यात आली आहे. सदर जनरल बैठकीला फक्त मोजक्या सभासदांना
बोलवण्यात आले आहे सदर बैठकीत प्रशासकीय निवड झालेल्या सदस्यांनी कोणताही निर्णय संघाच्या हिताचा किंवा अहिताचा घेऊ नये हा सर्व अधिकार सर्वसाधाराण सभासंदामधुन (निवडणुकीतुन) निवडून आलेल्या संचालक मंडळाने घ्यावा अशी विनंती असून लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा अशी मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button