Amalner

Amalner:मनसे तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांची अशीही समय सुचकता..!अपघातग्रस्त मजुरांचे वाचविले प्राण..!

Amalner:मनसे कार्यकर्त्याचा अशीही समय सुचकता..!अपघातग्रस्त मजुरांचे वाचविले प्राण..!

अमळनेर बाहदरपुर पारोळा रोड हिंगोणे गावाजवळ फाफरे येथे सेंट्रींग काम करणारे मजूर यांचा अक्सिडेंट झाला त्याच्यात सेंटिग काम करणारे मजूर फाफरे येथून काम करून मोटरसायकलवर सायंकाळी आपले सेंटीग काम रोज प्रमाणे आपल्या घरी जात होते हिंगोने गावाजवळ समोरून येणारी मोटरसायकलवर चालक असताना समोरच्या गाडीला धडक लागली.व जोरात अक्सिडेंट झाला. तीन लोकांना कमी लागले व एकाची तब्येत अधिकच खराब झाली होती. इमर्जन्सी असल्याने लोक फक्त बघ्याची भूमिका घेत होते.पण मनसे तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) तिकडुन जात असताना त्यांनी पाहिलं व लगेच त्यांनी गाडी बाजूला लाऊन फाफरे गावाऊन गाडी मागवून त्यांना अमळनेर येथील सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले व आता सेंटिंग काम करणारे मजूर यांची तब्येत धोक्यातून बाहेर झालेली आहे.

अमळनेर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते आता डॉक्टरने सांगीतले त्यांची तब्येत ठीक असून झाली मग त्यांना सुरक्षित पणे मनसे कार्यकर्ते तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी घरी भोई वाडा येथे सोडले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button