Amalner

Amalner: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनसे तर्फे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप…

Amalner: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनसे तर्फे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप…

विश्वरत्न विश्वभुष भारतरत्न महाविद्वान मुकनायक अर्थशास्री महान इतिहासकार संविधान निर्माता क्रांतीसुर्य युगपुरूष , परमपूज्य बोधीसत्व महामानव
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर मनसे विधानसभा परिवारातर्फे पुष्पहार अर्पण व सरकारी रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम करण्यात
तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर धनंजय साळुंके शहराध्यक्ष (धनु भाऊ) मनसे सैनिक पै. जुबेर पठाण जगदीश पाटील रावसाहेब पाटील महेश सोनार व आधी मनसैनिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button