Amalner

Amalner: मनसे तर्फे शिवजयंती साजरी…

Amalner: मनसे तर्फे शिवजयंती साजरी…

अमळनेर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक क्षत्रियकुलावंतस् महापराक्रमी श्रीमंतयोगी व स्फूर्ती स्थान श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अमळनेर मनसे विधानसभा परिवारातर्फे सर्व मनसे सैनिकांना व शिवभक्तांना ३९२ व्या शिवजन्मोत्सवा निमित्त
ञिवार मानाचा मुजरा ! कोटी कोटी नमन.!
तमाम मनसे सैनिकांना व शिवप्रेमी शिवभक्तांना भगव्या शिवमय शिवशाहीशिवशुभेच्छा.!
ताठ होतील माना…
उंच होतील सर्वांच्या नजरा ..
रयतेच्या राजाला माझा त्रिवार मानाचा मुजरा
फडकतो अजून भगवा हे..
त्या भगव्याचे भाग्य आहे.!
कारण अखंड सह्याद्रीवर..
माझ्या शिवबाच राज्य आहे!

जल्लोष मराठे शाहीचा
उत्सव आपल्या अस्मितेचा
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा ञिवार मुजरा!
दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…
आणि
१९ फेब्रुवारी इ. स.१६३० साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.!

शिवजन्मोत्सव सोहळा २०२२ मनसे अमळनेर विधानसभा परिवार तर्फे साजरा करण्यात आला तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे)शहराध्यक्ष धनंजय साळुंके (धनु भाऊ) भीम आर्मी तालुकाध्यक्ष प्रविण भाऊ भीम आर्मी शहराध्यक्ष कृष्णकांत शिरसाठ बाळू भाऊ माने व मनसे सैनिक उपस्थित होते.
जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभुराजे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button