Amalner

Amalner: मनसे तर्फे मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा..

Amalner: मनसे तर्फे मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा..

अमळनेर मध्ये मराठी भाषा गौरव दिन मनसे कडून साजरा करण्यात आला व कवि कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस व मराठी भाषा गौरव दिन अंमळनेर मनसे परिवारातर्फे B.S. High school मध्ये मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचे अमळनेर मनसे विधानसभा परिवारातर्फे सत्कार करण्यात आला तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे (धनु भाऊ) शहर उपाध्यक्ष दिनेश माने (बाळू माने) जयेश चौधरी व मनसे सैनिक उपस्थित होते.

अमळनेर विधानसभा मध्ये मराठी भाषा गौरव दिन मनसे कडून साजरा करण्यात आला व कवि कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस व मराठी भाषा गौरव दिन अंमळनेर मनसे परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मध्ये शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे अमळनेर मनसे विधानसभा परिवारातर्फे सत्कार करण्यात आला तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे (धनु भाऊ) शहर उपाध्यक्ष दिनेश माने (बाळू माने) जयेश चौधरी व मनसे सैनिक उपस्थित होते.

मराठी स्वाक्षरी मोहीम माझी भाषा मायबोली मराठी स्वाक्षरी कार्यक्रम अमळनेर मनसे विधानसभा परिवार तर्फे घेण्यात आला तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे उपशहर अध्यक्ष दिनेश माने महेश सोनार व मनसे सैनिक उपस्थित होते मराठी भाषा गौरव दिन अमळनेर मध्ये जोरात साजरा झाला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button