Amalner

अमळनेर क्षत्रिय माळी समाज पंचमंडळ ची नूतन कार्यकारिणी जाहीर.. अध्यक्षपदी मनोहर भगवान महाजन तर उपाध्यक्षपदी मनोहर दयाराम महाजन यांची निवड

अमळनेर क्षत्रिय माळी समाज पंचमंडळ ची नूतन कार्यकारिणी जाहीर.. अध्यक्षपदी मनोहर भगवान महाजन तर उपाध्यक्षपदी मनोहर दयाराम महाजन यांची निवड

अमळनेर-येथील क्षत्रिय माळी समाज मंडळाची सर्वसाधारण सभा 25 जुलै रोजी माळीवाड्यातील समाज मंगल कार्यालयात समाजाचे अध्यक्ष गंगाराम निंबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी समाज कार्यकारी मंडळाच्या मागील कार्यकारिणीच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यात सर्वसाधारण सभेने अध्यक्षपदी मनोहर भगवान महाजन यांची सर्वानुमते निवड केली तर नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने उपाध्यक्ष म्हणून मनोहर दयाराम महाजन यांची तर सेक्रेटरी म्हणून गणेश पंढरीनाथ महाजन सह सेक्रेटरी पदी कैलास गजानन महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर कार्यकारी मंडळात गंगाराम निंबा महाजन,गुलाब ओंकार महाजन,पांडुरंग नामदेव महाजन,बी आर महाजन, अशोक पोपट महाजन,सुदाम श्रावण महाजन,ज्ञानेश्वर शंकर महाजन,रमेश सुदाम महाजन, रविंद्र ओंकार महाजन,सुभाष किसन महाजन,गणेश पांडुरंग,महाजन राजेंद्र भास्कर महाजन,देविदास भगवान महाजन यांची निवड करण्यात आली.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचे. सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button