Maharashtra

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर आले असता युवा उद्योजक लखन दादा माने यांच्या तर्फे सत्कार समारंभ सोहळा संपन्न

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर आले असता युवा उद्योजक लखन दादा माने यांच्या तर्फे सत्कार समारंभ सोहळा संपन्न

प्रतिनिधी रफीक आत्तार

आज पंढरपूर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कु सक्षणाताई सलगर आल्या असता त्यांचे स्वागत केले व तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोलापूर जिल्ह्याध्यक्ष पदी कु श्रीयाताई किरण भोसले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष श्रिया भोसले यांना राजकीय वाटचालीस शारदाबाई गोविंदराव पवार या पुस्तकरूपी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी युवा उद्योजक लखन माने, श्रीराम माने, प्रणव नाझरकर, प्रमोद कुलकर्णी अनवलीकर, दीपक भोसले, सारंग महामुनी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button