Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेर तालुक्यात आढळले एकूण 18 कोरोना रुग्ण

?️अमळनेर कट्टा..अमळनेर तालुक्यात आढळले एकूण 18 कोरोना रुग्ण
अमळनेर तालुक्यात आज झालेल्या चाचण्यांमध्ये एकूण 18 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आज ग्रामीण भागात 233 चाचण्या झाल्या त्यात पॉझिटिव्ह 7 शहरी भागात 291 चाचण्या झाल्या त्यात पॉझिटिव्ह 11 असे एकूण 18 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button