Amalner: मैत्रिणी कडे गेली परत आलीच नाही..!तरुणी बेपत्ता…
अमळनेर मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून तरुणी बेपत्ता झाल्याची घटना तांबेपुरात घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तांबेपुरा भागातील रहिवासी 22 वर्षीय तरुणी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घरातून निघाली पण परत घरी आली नाही.काही वेळ वाट पाहिल्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हे कॉ शरीफ पठाण करत आहे.