Amalner

अमळनेर: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी गायकवाड हायस्कुल मध्ये मनसे कडून अभिवादन…

अमळनेर: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी गायकवाड हायस्कुल मध्ये मनसे कडून अभिवादन…

महामानव _विश्वरत्न _भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्यविधाते प.पू. बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब_आंबेडकर यांच्या 65 व्या महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर पैलाड या शाळेत जाऊन पुष्पहार अर्पण केले सोबत मनसे विधानसभा अमळनेर तालुका अध्यक्ष संदीप पाटील व मनसे सैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button