Amalner

Amalner: सतत दोन दिवस वाळू माफियांवर महसूल ने आवळला फास..!शहर तलाठीसह सर्वांनीच कसली कंबर..!

Amalner: सतत दोन दिवस वाळू माफियांवर महसूल ने आवळला फास..!शहर तलाठीसह सर्वांनीच कसली कंबर..!अमळनेर 8/1/2022 रोजी मौजे अमळनेर येथे खळेश्वर मंदिराजवळ 1, हिंगोने प्र अमळनेर येथे 1 व तांबापूर भागात 1 असे एकूण 3 अवैध रित्या वाळू वाहतूक करणारे टेम्पो श्री गणेश महाजन , श्री जितेंद्र जोगी , अमोल सोनवणे व प्रथमेश पिंगळे यांनी पकडून तहसिल ऑफिस येथे जमा केले.खळेश्वर मंदिर परिसरातून 1 अवैध रित्या वाळू वाहतूक करणारे टेम्पो गणेश महाजन आप्पा , जितेंद्र जोगी आप्पा , सुभाष कोतवाल अमळगाव व प्रथमेश पिंगळे यांनी अमळनेर तहसिल येथे जमा केले..
कन्हेरे ते सडावन परिसरातून 1 अवैध रित्या वाळू वाहतूक करणारे टेम्पो गणेश महाजन आप्पा , जितेंद्र जोगी आप्पा , व प्रथमेश पिंगळे यांनी अमळनेर तहसिल येथे जमा केले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button