Amalner

Amalner: मनसे शहराध्यक्ष पदी ग0धनंजय साळुंखे यांची निवड..

Amalner: मनसे शहराध्यक्ष पदी ग0धनंजय साळुंखे यांची निवड..

अमळनेर मनसे शहराध्यक्ष पदी धनंजय रवींद्र साळुंखे (धनु भाऊ)यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व राज्य उपाध्यक्ष श्री विनोद भोईटे साहेब यांच्या मार्गदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे यांच्या हस्ते जळगाव जिल्हा अमळनेर शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे पक्षाचे ध्येय धोरणे यांच्या प्रचार-प्रसार व पक्ष संघटन बळकटीकरणाची जबाबदारी आपली असेल. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button