Amalner

Amalner: स्वर्गीय देवका माय छबुलाल साळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शाल वाटप

Amalner: स्वर्गीय देवका माय छबुलाल साळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शाल वाटप

श्री भद्रा प्रतिक मॉल उद्योजक ग्रुपच्या मातोश्री स्वर्गीय देवका माय छबुलाल साळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ विविध कार्यक्रम घेण्यात आले अमळनेरातील दोन्ही गोशाळेत गोमातेला हिरवळ ऊसाच्या चारा वैरण करण्यात आला अंबऋषी टेकडी वर विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच पहिला भाग म्हणजेच साळी परिवाराचा कर्मभूमी त्या भूमिती ल अण्णाभाऊ साठे महिला मंडळ व एकलव्य महिला मंडळ तील गोरगरीब महिलांना मायेची उबदार शाली थंडीच्या बचावासाठी वाटप करण्यात आल्या त्याप्रसंगी अण्णाभाऊ साठे महिला मंडळ व एकलव्य महिला मंडळ पदाधिकारी तसेच ज्येष्ठ समाजसेविका सौ सराबाई भोई प्रताप साळी मा नगरसेवक सौ संगीता साळी मा नगरसेविका सौ प्रमिला ताई सौ जयश्री साळी सौ आरती रश्मी बागडे सुभद्रा मॉन्टी साळी संदीप साळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या सर्व उपक्रमाचे नियोजन आयोजन दीपक आबा साळी यांच्या कल्पनेतून करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button