Maharashtra

शिरूड अपघात झाल्या चे कळताच आरोग्य सेवक,सेविका धाव घेत केला उपचार

शिरूड अपघात झाल्या चे कळताच आरोग्य सेवक,सेविका धाव घेत केला उपचार

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील शिरूड गावावरून प्रवास करणाऱ्या दोन अनोळखी व्यक्ती मोटार सायकल जात असताना मागे बसलेल्या महिलेचा तोल गेल्याने अक्सिडंट झाला असता हे कळताच शिरूड गावाला आरोग्य उपकेंद् ला लाभलेले आरोग्य सेविकाअनिता पाटील व योगेश गावित यांनी घटनास्थळी धाव घेत जागीच उपचार केला व अमळनेर शहरात पुढील उपचारास पाठवण्यात आले यावेळी सादर महिला शोभाबाई रवींद्र साळुंखे धुळे जिल्ह्यातील असल्याचे कळले व ते अमळनेर शहराकडे जात असल्याचे समजले
या बाबत आरोग्य सेविका अनिता पाटील व आरोग्य सेवक योगेश गावीत यांचे सर्वत्र कौतुक झाले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button