Amalner

Amalner: कोरोना Update… तालुक्यात एकूण रुग्ण 21 असून प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे

Amalner: कोरोना Update… तालुक्यात एकूण रुग्ण 21 असून प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे

अमळनेर तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोरोना लसीकरणाचा वेग वाढविला आहे.

आज लसीकरण पहिला डोस :- 182043 टक्केवारी :- 82
दुसरा डोस :- 114518
टक्केवारी :- 50
15 ते 18 लसीकरण :- 1626
15 ते 18 टक्केवारी :- 67 टक्के
एकूण लसीकरण :- 9414
बूस्टर डोस :- 53
कोरोना बाधित रुग्ण :- 28
उपचार सुरू असलेले रुग्ण :-21
डिस्चार्ज मिळालेले रुग्ण :-7

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button