Amalner

Amalner:कोरोना Update..दिलासादायक…तालुक्यात आज  आणि काल एकही रुग्ण कोरोना बाधित आढळून आला नाही..

Amalner:कोरोना Update..दिलासादायक…तालुक्यात आज आणि काल एकही रुग्ण कोरोना बाधित आढळून आला नाही..

अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 00 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आज झालेल्या यात आरटीपसीआर चाचणीत 00 तर अँटिजेंट चाचणीत 00 रुग्ण कोरोना बाधित आहेत अशी माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.एकूणच कोरोना बाधित रुग्णांचा आलेख कमी होत आहे ही दिलासादायक बाब आहे पण काल झालेल्या खा शि च्या निवडणुकी नंतर मात्र ही संख्या वाढू शकेल.कारण अनेक मतदार हे बाहेरगावाहून आले होते आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्व नियम धाब्यावर बसवून कोरोना नियमांचे उल्लंघन करून काल मतदान प्रक्रिया पार पडली आहे.यामुळे येत्या काही दिवसात कदाचित कोरोना रुग्णाची संख्या वाढू शकते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button