Amalner

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज  33 रुग्ण कोरोना बाधित..!

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज 33 रुग्ण कोरोना बाधित..!

अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 33 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.यात 28 रुग्ण आरटीपी सीआर तर 5 रुग्ण अँटिजेंट चाचणीत कोरोना बाधित आले आहेत.ग्रामीण भागात चौबारी,सबगव्हान, सारबेटे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.यात आज मुठ्ठे गल्ली गांधलीपुरा, प्रताप मिल 2 साने नगर,मुंबई गल्ली,बालाजी पुरा,प्रबुद्ध कॉलनी,दीपक नगर,केशव नगर,मंदोदर नगर 4 सिंधी कॉलनी इ असे एकूण 33 रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.

दरम्यान नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर आज पुन्हा दंडात्मक कारवाई केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button