Amalner

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज 20 रुग्ण कोरोना बाधित..!

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज 20 रुग्ण कोरोना बाधित..!

अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 20 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.यात आज पैलाड,मुंदडा नगर रो हाऊस,गांधलीपुरा प्रत्येकी 2 तर न्यु प्लॉट, कृषी नगर,केशव नगर, ढेकू रोड, पिंपळे रोड, शिवाजी नगर,पंचायत समिती, ग्लोबल स्कुल,गुरुकुल कॉलनी, बंगाली फाईल,प्रताप नगर,ड्रीम सिटी असे प्रत्येकी 1 तर ग्रामीण भागात चौबारी येथे 1 असे एकूण 20 रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.

दरम्यान नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर आज पुन्हा दंडात्मक कारवाई केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button