Amalner

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज  06  रुग्ण कोरोना बाधित..!

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज 06 रुग्ण कोरोना बाधित..!

अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 06 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.यात 04 रुग्ण आरटीपी सीआर तर 2 रुग्ण अँटिजेंट चाचणीत कोरोना बाधित आले आहेत.ग्रामीण भागात पातोंडा येथे 2 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.तर शहरी भागात एकूण 4 रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती डॉ गोसावी यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button