Amalner

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज 04 रुग्ण कोरोना बाधित..!

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज 04 रुग्ण कोरोना बाधित..!

अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 04 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.यात 04 रुग्ण आरटीपी सीआर तर 00 रुग्ण अँटिजेंट चाचणीत कोरोना बाधित आले आहेत.ग्रामीण भागात पातोंडा 1 शहरी भागात सुंदरनगर 2 तर पारोळा 1 असे एकूण 054 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोना बाधित असल्याची माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button