Amalner

Amalner:कोरोना Update..तालुक्यात आज 01 रुग्ण कोरोना बाधित…!

Amalner:कोरोना Update..तालुक्यात आज 01 रुग्ण कोरोना बाधित...!

अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 01 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आज झालेल्या यात आरटीपसीआर चाचणीत 00 तर अँटिजेंट चाचणीत 01 रुग्ण कोरोना बाधित आहे.यात एल आय सी कॉलनीत 1 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. अशी माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button