Amalner

Amalner: प्रा तुषार रजाळे यांना Phd प्राप्त झाल्याबद्दल एमएससी च्या विद्यार्थ्यांनी केले अभिनंदन..

Amalner: प्रा तुषार रजाळे यांना Phd प्राप्त झाल्याबद्दल एमएससी च्या विद्यार्थ्यांनी केले अभिनंदन..

अमळनेर प्रताप महाविद्यालय येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा.तुषार विश्वासराव रजाळे यांना जगदिशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठ झुंझुनू राजस्थान द्वारे Study Of Bioactive Heterocyclic Compound, Metal Complexes Synthesised, Characterization &Biological activities या विषयात विद्यावाचस्पती (Phd) पदवी प्रधान झाल्याबद्दल एमएसस्सी-१(Msc-1) विद्यार्थ्यांकडून हार्दिक अभिनंदन केले.यावेळी पवन साळुंखे, प्रशिक संदानशिव, योगराज खैरनार, जितेंद्र पाटील, हितेश शिवदे, भुषण पाटील इ विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button