Amalner

Amalner: वीट भट्टी कामगाराची आत्महत्या..

Amalner: वीट भट्टी कामगाराची आत्महत्या..

अमळनेर मारवड येथील विट भट्टीवर काम करत असलेल्या मूळ रहिवासी छत्तीसगड कामगाराने विष पिऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नरेश महारु चव्हाण हा वीट भट्टीवर काम करत होता.तो मूळचा राहणार मेहंदी ता. पामगड जि. जांजगिरचापा (छत्तीसगड) येथील असून दिनांक 20 फेब्रुवारी रोजी त्याने दारूच्या नशेत विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयातुन डॉ च्या सल्ल्यानुसार हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते.आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून अकस्मात मृत्यूची नोंद मारवड पोलिसात करण्यात आली असून तपास पो ना सुनील तेली करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button