Amalner

Amalner: मनसे मध्ये बंगाली फाईल युवा सम्राट दिनेश माने (बाळू माने ) यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश.

Amalner: मनसे मध्ये बंगाली फाईल युवा सम्राट दिनेश माने (बाळू माने ) यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश.

अमळनेर मनसे विधानसभा कडून सदस्य नोंदणी सुरू करण्या अगोदरच अमळनेर मनसेमध्ये नवीन युवकांचा जोरात प्रवेश सुरू होत आहे. रोज नवीन नवीन युवकांचा अमळनेर मनसे मध्ये रोज प्रवेश घेत आहेत.

आज अमळनेर शहरातील युवकांचा युवा सम्राट बाळू माने यांनी मनसेमध्ये आपला कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. यावेळी जयेश चौधरी, फरान खान, माया खान ,रवी नेरकर, रावसाहेब पाटील इत्यादी कार्यकर्त्यांचा सोबत मनसे मध्ये केला. बाळू माने व त्यांच्या कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत करताना तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे)शहराध्यक्ष धनंजय साळुंखे (धनु भाऊ) व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button